Homeसामाजिकधामोरी गावात सहजयोग साधना कार्यक्रम उत्साहात संपन्न 

धामोरी गावात सहजयोग साधना कार्यक्रम उत्साहात संपन्न 

धामोरी दि 30 प्रतिनिधी (दतात्रय धुले ) कोपरगाव तालुक्यातीत  धामोरी गावामध्ये परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग साधना व कुंडलिनी शक्ती जागृती कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात गावातील नागरिक, महिला, युवक, वयोवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात माताजींच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर सहजयोगातील मूलभूत तत्वे, कुंडलिनी शक्ती म्हणजे काय व ती कशी जागृत होते, यावर मार्गदर्शन करण्यात आले.

विशेष म्हणजे सहजयोग ध्यानाच्या माध्यमातून मानसिक शांतता, शारीरिक स्वास्थ्य आणि आध्यात्मिक उन्नती कशी साधता येते, याचा अनुभव प्रत्यक्ष साधना सत्रातून सहभागी साधकांनी घेतला.
या कार्यक्रमांमध्ये साक्षात कुंडलिनी शक्ती काय आहे त्याची अनुभूती सर्व भाविकांना मिळाली. ज्या कुंडलीचे वर्णन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सहाव्या व नवव्या अध्यायात केलेले आहे. जी कुंडलिनी शक्ती अनुभवण्याकरिता संसाराचा त्याग करून तपश्चर्या करावी लागते परंतु परमपूज्य श्री माताजी यांच्या कृपेत सर्वसाधारकांना कुंडली मे शक्ती जागृतीची अनुभूती चैतन्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमांमध्ये त्याची अनुभूती प्राप्त झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई येथील पत्रकार राजेजी मनुजा यांनी केले. व सहज योगा बद्दल माहिती व सहजयोग ध्यान साधनेचे प्रात्यक्षिक अहिल्यानगर येथील उद्योजक उमेशजी तोगे साहेब यांनी केले व सर्वांचे आभार श्री विकास चव्हाण सर यांनी केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!