Homeताज्या बातम्याधामापुर वि.वि. कार्यकारी सोसायटी लि. व गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे...

धामापुर वि.वि. कार्यकारी सोसायटी लि. व गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन 

धामोरी दि . 27 प्रतिनिधी ( दतात्रय धुले )  कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील संस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 26/ 09/ 2025 रोजी सकाळी 11 वाजता धामापूर वि.वि. कार्यकारी सोसायटी लि. धामोरी या संस्थेच्या सभागृहात संस्थेचे चेअरमन माननीय श्री. ज्ञानदेव दगुजी मांजरे. यांच्या अध्यक्ष स्थानी खालील विषयावर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आले. 

    यामध्ये मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, मयत सभासद थोर नेते शास्त्रज्ञ यांना भावपूर्ण श्रद्धांजली सन 2024 – 2025 या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके वाचून मंजूर करणे. सन 2025 – 2026 या वर्षाकरिता केलेल्या अंदाज पत्रकास मान्यता देणे, संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांच्याकडील कर्जबाबत कलम 75/5 नुसार चर्चा करणे, ऑडिट मेमो दोष दुरुस्ती रिपोर्टसह वाचून मंजूर करणे, शासन अध्यादेश परिपत्रक दिनांक 29 /07/2025 रोजीच्या पत्रा अन्वये राज्यातील नागरी/ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांना सुधारित आदर्श उपविधी लागू करणे बाबत असे विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

     यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन ज्ञानदेव दगुजी मांजरे, व्हा.चेअरमन दत्तात्रय नामदेव वाघ, संचालक शिवाजीराव अमृता पेखळे, सुनील दत्तात्रय गाडे, कृष्णराव ज्ञानदेव मांजरे ,. भिकन ईदवार शेख, सौ. अर्चना संजय भाकरे, सौ. गयाबाई गोपाळा दिघे, लहू उत्तम पवार,. योगेश प्रकाश जेजुरकर, राजेंद्र बाबुराव पवार, गणेश पंडितराव जाधव, संजय अमृता मोरे, चैतन्य दगुजी भाकरे, कायदेविषयक सल्लागार अॅड. गणेश सुभाष भाकरे. तसेच सेवक वर्ग प्रशांत ज्ञानेश्वर कदम, सागर दत्तात्रय वाघ, कैलास जयराम जावळे, निनात अनंतराव क्षीरसागर, नारायण कारभारी माळोदे, बाळासाहेब लक्ष्मण वाघ, दगू नारायण सोनवणे आदी सभासद मंडळ व व संस्थेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!