Homeसामाजिकधम्मचक्र प्रवर्तन दिनी अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे जल्लोषात स्वागत

धम्मचक्र प्रवर्तन दिनी अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे जल्लोषात स्वागत

अकोला दि .3 (प्रतिनिधी ) धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे आगमन झाले. शहरात ठिकठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले, ज्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

रेल्वे स्थानकापासून क्रिकेट क्लब मैदानापर्यंत निघालेल्या मिरवणुकीदरम्यान, आंबेडकरी अनुयायी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. लेझीम पथके, आकर्षक देखावे आणि ढोल-ताशांच्या गजरात ‘डॉ. बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंबेडकर यांच्या स्वागतासाठी रस्त्यांच्या दुतर्फा जमलेल्या हजारो नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे धम्म मेळाव्याला राजकीय शक्तीप्रदर्शनाचे स्वरूप आले. अकोला पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी बौद्ध अनुयायी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!