Homeमहाराष्ट्रदलित व आदिवासी यांच्या विकाराचा वारंवार निधी वळवणाऱ्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर...

दलित व आदिवासी यांच्या विकाराचा वारंवार निधी वळवणाऱ्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर ॲट्रासिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करा – रिपब्लीकन सेनेची मागणी .

छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी ) दि . 9 सामाजिक न्याय विभागाचा दलित व आदिवासी यांच्या विकासाचा निधी वारंवार वळवणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अट्रॉसिटी अक्ट, IPC 420, IPC 310, IPC 395 दरोडा नुसार गुन्हा नोंदवण्यात यावा या साठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने दलित व अदिवासी यांचे चड्‌डी बणियान व विष्टा दो आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांच्या नेतृत्वात समाजकल्याण  छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन करण्यात आले. पंचायत समिती, जिल्हा परि९८, महानगरपालिका, विधानसभा महाराष्ट्र मंत्रालय, लोकसभा संसद भवन व सर्वच शासकीय कार्यालयातील व स्तरातील दलित व आदिवासीच्या विकासासाठी असलेला निधी सर्रासपणे कुठलीही भीती न बाळगता बिनधास्तपणे इतरत्र वळवला जातो ही बाब अत्यंत निंदनीय आहे व माणुसकीला काळींबा फासणारी आहे. त्यामुळे यापुढे दलित व आदिवासी यांच्या विकासासाठी असलेला राखीव निधी इतरत्र वळवण्यात येऊ नये यासाठी काय‌द्यात तरतूद करून तसा कायदा करण्यात यावा. तसेच सामाजिक न्याय विभागातील दलित व आदिवासी यांच्या विकासासाठी असलेला निधी इतरत्र वळवल्यास संबंधित अधिकारी व मंत्र्यांवर अट्रॉसिटी अँक्ट नुसार गुन्हा नोंदवण्यात यावा. तसेच अट्रॉसिटी अक्ट मध्ये बदल अमेंडमेंट करून सामाजिक न्याय विभागाचा दलित आदिवासी यांचा निधी इतरत्र वळवल्यास अट्रॉसिटी अक्ट नुसार गुन्हा नोंद झाला पाहिजे असा कायदा मंजूर करण्यात यावा

करीता सामाजिक न्याय विभागाचा दलित व आदिवासी यांच्या विकासाचा निधी बेधडक कुठलाही विचार न करता न घाबरता बिनधास्त पणे वारंवार इतरत्र वळवणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यावर अट्रॉसिटी अक्ट, IPC 420, PIC 310, व IPC 395 दरोडा नुसार गुन्हा नोंदवण्यात यावा
आमच्या मागण्यचा गांभीर्यपूर्वक विचार न केल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध महाराष्ट्र मध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल यात कुठलाही अनुचित प्रकार पडल्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच प्रशासन जवाबदार राहील याची नोंद घ्यावी.

आंदोलना प्रसंगी मा.बबन साठे जिल्हा महासचिव प. मा. अजय बनसोडे शहर अध्यक्ष, मा. सुनील पांडे शहर उपाध्यक्ष, मा. नाना सुर्यवंशी युवा जिल्हा अध्यक्ष पुर्व, मा.शेषराव दाणे ज्येष्ठ नेते. मा. कुंदन मोरे तालुका उपाध्यक्ष, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!