Homeताज्या बातम्याथेरोळे ग्रामपंचायतीत माजी सैनिकाला मिळाला १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाचा मान 

थेरोळे ग्रामपंचायतीत माजी सैनिकाला मिळाला १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाचा मान 

रावेर दि . १५ (प्रतिनिधी ) देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी कालखंड साजरा करताना थेरोळे ग्रामपंचायतीत ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच शुभम पाटील (SP) यांनी १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाचा मान थेरोळे येथे तलाठी म्हणून कार्यरत व माजी सैनिक सुधीर इंगळे यांना बहाल करून त्यांचा गौरव केला.

ध्वजारोहणानंतर उपस्थित ग्रामस्थ, महिला बचत गट, शाळकरी विद्यार्थी व ग्रामपंचायत सदस्यांनी देशभक्तीपर घोषणा देत कार्यक्रमात सहभाग नोंदविला. या प्रसंगी सरपंच शुभम पाटील यांनी सांगितले की, “देशासाठी सेवा करणाऱ्या सैनिकांचा सन्मान करणे ही आपली कर्तव्यभावना आहे, आणि ग्रामपंचायत सदैव अशा सन्मानास पुढाकार देईल.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवकांनी केले तर आभार उपसरपंचांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!