Homeशिक्षण-प्रशिक्षणतालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत तिडके विद्यालयाचा जयघोष

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत तिडके विद्यालयाचा जयघोष

कोपरगाव दि . 27 प्रतिनिधी ( नवनाथ उल्हारे ) रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडुजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चासनळीच्या विद्यार्थ्यांनी सन 2025 मधील तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी करीत यशाची परंपरा कायम राखली आहे.प्राविण्य प्राप्त विद्यार्थी  मानवी सानप – 400 मीटर धावणे – प्रथम

 प्रिया चांदगुडे – 110 मीटर हर्डल्स (17 वर्ष) – तृतीय

प्रगती नागरे – 110 मीटर हर्डल्स (19 वर्ष) – तृतीय

कोयल पऱ्हे – 800 मीटर धावणे (17 वर्ष) – तृतीय

 तन्मयी आहेर – हॅमर थ्रो (17 वर्ष) – तृतीय

 नैना शिंदे – हॅमर थ्रो (19 वर्ष) – प्रथम

कोयल पऱ्हे – 80 मीटर हर्डल्स (17 वर्ष) – तृतीय

खेळाडूंना सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रेरणा देण्याचे कार्य विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख श्री. कोल्हे एम.एल. यांनी केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे खेळाडूंनी आनंद व्यक्त केला.

या विजयानंतर रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष मा. आमदार आशुतोषदादा काळे, विभागीय अधिकारी श्री. नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. प्रमोद तोरणे व श्री. बाबासाहेब नाईकवाडी, विद्यालयाचे थोर देणगीदार श्री. प्रकाशभाऊ तिडके, श्री. साहेबराव तिडके, श्री. सोमनाथ चांदगुडे, श्री. सिताराम गाडे, श्री. सचिनभाऊ चांदगुडे, श्री. मनेषभाऊ गाडे, सरपंच सुनीताताई बनसोडे, उपसरपंच श्री. विनायक गाडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.पवनकुमार चांदगुडे, माजी मुख्याध्यापक श्री. जामदार व्ही.एन., विद्यालयाचे प्राचार्य मांडवडे ए.आर., पर्यवेक्षक दवंगे एस.यू., मोरे आर.के., शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक-शिक्षक संघ, माता पालक संघ, भौतिक सुविधा व विद्यार्थी सुरक्षा समिती, सर्व शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांनी खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 या यशानंतर खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेतही विजय मिळवावा, अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!