Homeताज्या बातम्यातत्कालीन बीडीओ वानखेडे यांच्या आततायीपणामुळे झाला पंचायत समितीत घरकुल घोटाळा

तत्कालीन बीडीओ वानखेडे यांच्या आततायीपणामुळे झाला पंचायत समितीत घरकुल घोटाळा

रावेर (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि.16 दोन दिवसापासून रावेर तालुक्यातील धामोडी आणि विटवा येथील बोगस घरकुल लाभार्थी प्रकरण गाजत आहे,सदर घरकुल घोटाळा हा तत्कालीन बीडीओ के.पी.वानखेडे यांच्या आततायीपणा मुळे घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

नवल म्हणजे या 50 हून अधिक बोगस घरकुल लाभार्थी यांचे मूळ प्रस्तावच पंचायत समितीला ग्रामपंचायतीने दिलेले नाही.केवळ आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक या कागदपत्रांवर, त्यांच्या जागेची कसली ही खात्री न करता तत्कालिन बीडीओ के.पी.वानखेडे यांनी वरिष्ठ अधिकारी यांचेकडून पाठ थोपटून घेण्यासाठी अनुदान वितरित केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे.

शासनाच्या घरकुल योजना ग्रामपंचायती मार्फत राबविण्यात येतात ; मात्र ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचेकडून आवश्यक कागदपत्रे न घेता लाभ मंजूर करणे,लाभार्थींच्या खात्यावर त्यांच्या बांधकामाची खात्री न करताच अनुदानाचे हप्ते वितरित करणे,असे प्रकार रावेर पंचायत समितीत घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.रावेर पंचायत समितीचा घरकुल विभाग यास जबाबदार असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर काल पंचायत समितीची मीटिंग आटोपून घरी जातांना तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायत अधिकारी खाजगीत बोलत होते.

आधीच शौचालय घोटाळ्यामुळे रावेर पंचायत समिती बदनाम झाली आहे,आणि आता घरकुल घोटाळा बाहेर येत असल्याने पंचायत समिती प्रशासनाचे करावे तरी काय,असा तालुकावासीयांना प्रश्न पडला आहे.

सदर प्रकरणी आ.चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालण्याची मागणी त्यांच्या मतदारसंघातील ही दोन्ही गावे असल्याने होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!