Homeराजकीयट्रोलर्सना अटक करा: 'वंचित'तर्फे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

ट्रोलर्सना अटक करा: ‘वंचित’तर्फे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

अकोला दि .6 ( प्रतिनिधी ) मीडियावरून सातत्याने होणारी बदनामी आणि द्वेषपूर्ण टीका करणाऱ्या ट्रोलर्सवर (Trollers) कडक कारवाई करून त्यांना अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा व महानगर शाखेच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ११ वाजता आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमण्यास सुरुवात झाली. आंदोलकांनी ‘सोशल मीडिया ट्रोलर्सना अटक करा’ अशा आशयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करून त्यांच्याबद्दल हेतुपुरस्सर बदनामीकारक मजकूर पसरवणाऱ्यांवर सायबर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

या धरणे आंदोलनात ‘वंचित बहुजन युवा आघाडी’सोबतच ‘वंचित बहुजन आघाडी’, ‘वंचित बहुजन महिला आघाडी’ आणि ‘सक्यक विद्यार्थी आंदोलन’ या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर, एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले व या प्रकरणात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केली आहे . 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!