Homeमहत्त्वाचेजिल्हाधिकाऱ्यांची यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट व पाहणी; ...

जिल्हाधिकाऱ्यांची यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट व पाहणी; राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

जळगाव, दि. 28 (प्रतिनिधी ) – जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, यावल येथे भेट देऊन आश्रमशाळा, प्रशासकीय कामकाज, विविध शासन योजना, आर्थिक प्रगती व प्रलंबित नोंदींची सविस्तर पाहणी केली. अधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचना दिल्या.

यानंतर आदिवासी विकास विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दूरदृश्य प्रणाली द्वारे आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयातून सहभाग घेतला. आश्रमशाळांच्या सुविधा, बांधकाम कामे, निधी वापर, कर्मचारी व्यवस्थापन तसेच धरती आबा जनजातीय गौरव वर्ष उपक्रमांच्या प्रगतीची समीक्षा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्राम व तालुका विकास आराखडे तातडीने तयार करून जिल्हास्तरीय आराखड्याची कार्यवाही गतीमान करण्याचे निर्देश दिले.

तसेच संविधान अमृत महोत्सवानिमित्त एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधान प्रस्तावनेचे अनावरण करण्यात आले. या भेटीत प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!