Homeमहाराष्ट्रजन सुरक्षा विधेयकावर ॲड . प्रकाश आंबेडकर यांचा विरोधकांवर हल्लाबोलः 'फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा...

जन सुरक्षा विधेयकावर ॲड . प्रकाश आंबेडकर यांचा विरोधकांवर हल्लाबोलः ‘फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा जपण्याचे धाडस फक्त ‘वंचितकडेच’

पुणे दि.17 (लक्षवेध न्युज नेटवर्क ) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हटले की, विरोधकांमध्ये फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीला पुढे नेण्याचे धाडस नाही. ते केवळ त्यांच्या नावाचा वापर करतात. तसेच त्यांची विचारसरणी फुले-शाहू-आंबेडकरांच्या मूल्यांच्या अगदी विरुद्ध आहे.

ॲड .प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून वंचित बहुजन आघाडीच खरा फुले-शाहू-आंबेडकरवादी वारसा जपत असल्याचे सांगितले. आपल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, फुले-शाहू-आंबेडकर चळवळ आपल्या पूर्वजांनी रक्त आणि घामाने उभी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ही चळवळ नष्ट होण्यापासून वाचवणे हे आपले कर्तव्य आहे.

निवडणुकीच्या काळात फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव वापरणाऱ्यांना त्यांच्या पूर्वजांच्या कष्टाची आणि या महान नेत्यांच्या विचारसरणीची जाणीव कशी होईल, असा सवालही त्यांनी विचारला. त्यांनी पुढे नमूद केले की, विरोधकांमध्ये हे धाडस नाही, पण वंचित बहुजन आघाडीकडे ते धाडस आहे !

यातून त्यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका अधिक स्पष्ट केली. जनसुरक्षा विधेयकासंदर्भातही त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, आम्ही जनसुरक्षा विधेयकाविरोधात न्यायालयात लढू ! यातून वंचित बहुजन आघाडी कायदेशीर पातळीवरही सक्रिय राहील असे संकेत दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!