Homeसामाजिकजनसामान्यांचा बुलंद आवाज सावनभाऊ मेढे यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष ....

जनसामान्यांचा बुलंद आवाज सावनभाऊ मेढे यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष ….

रावेर येथील सिद्धार्थ नगरात वास्तव्यास असलेले सावनभाऊ मेढे हे जनसामान्यांच्या हाकेला सदैव तत्पर असलेले एक सशक्त व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेचे प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहचले आहेत. सावनभाऊ मेढे यांचा वाढदिवस हा केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर जनतेच्या आवाजाला सन्मान देणारा दिवस आहे.

सावनभाऊ मेढे हे त्यांच्यातील समय सूचकता, ढाळसी निर्णय, आणि रोखठोक निर्भिड नेतृत्वासाठी ओळखले जातात. जनसामान्यांच्या विविध समस्या समजून घेऊन त्यांच्यावर निर्णय घेणे आणि तत्काळ उपाय योजना करणे हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी अनेकदा स्थानिक प्रशासनासमोर जनतेच्या प्रश्नांची प्रबळ भूमिका मांडली आहे, ज्यामुळे त्यांचा आवाज जनतेमध्ये गाजतो.

रावेर परिसरात अनेक सामाजिक उपक्रम आणि जनहिताचे काम सावनभाऊ यांच्या मदतीने यशस्वी झाले आहेत. सामान्यांचे हित समजून त्यांनी घ्यावयाच्या निर्णयांमध्ये नेहमीच तत्परता दाखविली आहे. त्यांचे स्पष्ट आणि निर्भिड विचार संपूर्ण परिसरात आदर्श ठरतो.

सावनभाऊ मेढे यांचा वाढदिवस हा दिवस जनतेच्या हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी सतत लढणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला शुभेच्छा, अभिनंदन करण्याचा दिवस आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांचा आवाज अजून ही बुलंद होत आहे आणि आगामी काळात ही त्यांच्या कार्याचा अनेकांना लाभ होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

सावनभाऊ मेढे हे जनसामान्यांच्या समस्या सुकर करण्यासाठी सदैव तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या ढाळसी निर्णयक्षमतेमुळे आणि निर्भिड नेतृत्वामुळे त्यांनी रावेर आणि परिसरात अनेक विकासाचे कामे केली आहे. सावनभाऊ मेढे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या परिश्रमांचे हे मोठे कौतुक करणे आवश्यक आहे. जनसामान्यांचा आवाज बुलंद करणे, त्वरित निर्णय घेणे आणि समाजाबरोबर न्याय करणारा हा नेता भविष्यात ही या भूमिकेत सदैव राहील अशी जनतेच्या मनात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!