Homeक्राईमचोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन यांची दमदार कामगिरी, ०४ गावठी कट्टे (अग्नीशस्त्र) व...

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन यांची दमदार कामगिरी, ०४ गावठी कट्टे (अग्नीशस्त्र) व ८ जिवंत काडतुस वाहतुक करीत असतांना पुणे व धाराशिव जिल्ह्यातील दोन आरोपी जेरबंद

चोपडा दि . 25 (लक्षवेध न्युज नेटवर्क )पारउमटी ता .बरला जि. वडवाणी (मध्य प्रदेश) या गावाची सीमा महाराष्ट्र राज्याच्या चोपडा तालुक्यातील उमर्टी या गावाला लागून आहे. पारउमटी येथे शिकलकर समाजाचे लोक राहत असुन ते पुर्वीपासुन अवैध अग्निशस्त्र व दारुगोळा बनवुन विक्री करीत असतात. त्यांच्या गकृत्यास आळा बसावा याकरीता मागील एक महीन्यापासून मा. पोलीस अधिक्षक सो जळगाव मा. डॉ महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव, कविता नेरकर मॅडम, मा. पोलीस उपअधिक्षक चोपडा उपविभाग, श्री आण्णासाहेव घोलप, यांच्या संकल्पनेतुन उमटी व सत्रासेन परिसरात २४वाय ०७ अशी नाकाबंदी लावण्यात आली आहे.

दि . २३/०७/२०२५ रोजी सत्रासेन नाका येथे नाकाबंदी डयुटीस असलेले पोकों/९२७ रावसाहेव एकनाथ पाटील, पोकों/७७५ पनश्याम हिम्मत पाटील यांना उमटी नाक्याकडून सत्रासेन बाजुकडे एक मोटर सायकल वेगात येतांना दिसली. त्यांनी त्वरीत बॅरीकेट लावले असता मोटर सायकल चालकाने मोटर सायकल वळवुन पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोकों रावसाहेब पाटील यांनी शिताफिने पकडले असता ते मोटर सायकलसह खाली पडले. त्यावेळी त्यांच्यापैकी मोटर सायकल चालविणाऱ्या इसम नामे मंथन मोहन गायकवाड वय २२ वर्ष मुळरा. वडाळा ता. बार्शी जि. सोलापुर ह.मु. हडपसर मांजरी रोड टकले कॉलनी नं. १ गोपाळपट्टी मांजरी बु।। पुणे जि.पुणे याच्या बॅगेत ०३ अग्निशस्त्र व ०६ जिवंत काडतुसे तसेच मागे बसलेल्या इसम नामे स्वप्निल विभीषण कोकाटे वय ३२ वर्ष मुळरा. रुई ता. वाशी जि.धाराशिव याच्या कब्जात ०१ पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे मिळून आली. सदर घटना पोकों रावसाहेब पाटील यांनी कळविल्यानंतर पो.नि अनिल भवारी, श्रेणी पोउपनि वापु सांळुंके, पोकॉ/१२५६ चंतन महाजन, पोकों/१२१३ विशाल पाटील, व इतर यांनी पकडुन ठेवलेल्या वरील अग्निशस्त्र जवळ वाळगणा-या इसमांजवळ पोहोचुन पंचानाम्याद्वारे अग्निशस्त्र व काडतुसे जप्त केली,

अटक आरोपी मंथन मोहन गायकवाड व स्वप्निल विभीषण कोकाटे यांचेकडेस चौकशी करता अटक आरोपी यांनी त्याचे साथीदार आप्पासाहेव गायकवाड रा. गोजवड ता. वाशी जि.धाराशिव, कानीफनाथ बहीरट दोन्ही रा. बावा पेट्रोल पंप जबळ संभाजीनगर हे त्यांचे सोबत असलेबावत व ने धुळे येथे थांवलेले आहेत वावत सांगीतल्याने त्यांचा धुळे येथे जावून शोध घेतला असता ते मिळून आले नाहीन, त्यांनी अग्नीशस्त्र उमटी येचुन आणण्यासाठी कानिफनाथ बहीरट याचे मित्राची मोटार सायकल धुळे येथून देवून मदत केली होती आणि ते स्वत धुळे येथे चारचाफी गाडी घेवुन धांवले होते. अटक आरोपी हे अग्नीशस्त्र घेवून फरार आरोपी यांना चारचाकी गाडीतुन सुरक्षीत वाहतुक करण्यासाठी ताव्यात देणार होते अशी माहीती दिली त्याचप्रमाणे अटक आरोपी यांनी उमर्टी येथील शिकलकर टोपन नाथ (पाजी) याने सदरची अग्निशस्त्र व काडतुसे ५०,०००/- रुपयात विक्री केल्याचे सांगीतले. अटक आरोपीपैकी मंधन गायकवाड चाच्याबर अग्निशस्त्र विक्रीते गुन्हे दाखल असुन सदरचे अग्निशस्त्र आरोपी कोणास विक्री करणार होतं याचा शोध पोलीस घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!