Homeताज्या बातम्याग्रा. पं.सदस्य तथा आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरमचे रावेर तालुका सचिव प्रशांत गाढे...

ग्रा. पं.सदस्य तथा आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरमचे रावेर तालुका सचिव प्रशांत गाढे यांच्या स्तुत्य उपक्रम जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

रावेर प्रतिनिधी.. दि.16 (विनायक जहुरे ) रावेर तालुक्यातील रेंभोटे येथील ग्रा. पं. सदस्य तथा आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरम चे रावेर तालुका सचिव प्रशांत गाढे यांनी 79 व्या स्वतंत्र दिनाचे औचित्य साधुन जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा रेंभोटे येथे सलग दुसऱ्या वर्षी गाढे यांनी हा उपक्रम सुरू ठेवत शालेय साहित्य वाटप करण्यात आले असुन विद्यार्थी यांचे भविष्य घडवणारी व मोठे मोठे अधिकारी निर्माण करणे व आपली मराठी शाळा टिकावी म्हणून विद्यार्थांना व्यक्तिगत प्रोत्साहन म्हणून त्यांना वही,पेन, पेन्सिल,खोडरब्बर, शॉपनर इ.साहित्य वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मा.सरपंच सौ.सपना कोळी, उपसरपंच सौ.संध्या महाजन,योगेश चौधरी,सुरेश पाटील, पंकज वाघ, प्रशांत पाटील, डिगंबर पाटील, प्रल्हाद गाढे,कांतीलाल गाढे, गणेश पाटील, वैभव पाटील, योगेश पाटील, लक्ष्मीबाई गाढे, आनंदा सपकाळे, विजय पाटील, सुनील महाजन, संजय गाढे, संजीवनी गाढे, इमामशाह फकीर,राहुल गाढे, प्रेम गाढे,ग्रामसेविका कपिला गावित ,संध्या महाजन, अर्चना महाजन, सविता पाटील, प्रज्ञा वाघ, जी प शाळेचे मुख्याध्यापक निलेश पाटील, उपशिक्षिका भाग्यश्री बेंडाळे व ग्रामपंचायत शिपाई व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!