Homeताज्या बातम्याखिर्डी ॥बु ॥ येथे महिलांचा उग्र अवतार ग्रामपंचायत प्रशासन विरोधात घोषणा देत...

खिर्डी ॥बु ॥ येथे महिलांचा उग्र अवतार ग्रामपंचायत प्रशासन विरोधात घोषणा देत केला रस्ता बंद!

रावेर दि . 17 (विनायक जहुरे ) रावेर तालुक्यातील खिर्डी बु! येथे महिलांचा एल्गार जिल्हा परिषद मराठी शाळेजवळील मध्यवर्ती भागातील गल्लीमध्ये रस्त्याची मोठी दुर्दशा झाल्याने अनेक वर्षापासून रस्त्याचे तथा पेव्हर ब्लॉक, गटारी व विविध नागरी सुविधांच्या अभावामुळे त्यावर कुठलेही काम झालेले नाही किंवा रस्ता दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे महिलांनी सकाळी अचानक होणारा त्रासाला कंटाळून गावाचा महत्त्वाचा रस्ता असल्याने रस्त्याला पूर्णपणे पत्रांचे कुंपण करून बंद करण्यात आले व ग्रामपंचायत प्रशासना विरोधात घोषणा देत आंदोलन उभे केले.

रस्त्याचे काम मार्गी लागत नाही तोवर आम्ही हा रस्ता बंद ठेवू अशी ठाम भूमिका व मागणी समस्थ महिलांनी केली आहे.

आमचा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता बंद ठेवू आम्हाला रस्त्याचाकंटाळा आला असून चालणे सुद्धा जिगरीचे होत आहे तरी वरिष्ठांनी व संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी.

 वंदनाबाई पाटील व सुनंदाबाई भंगाळे ग्रामस्थ खिर्डी ॥ बु ॥

सदर गावातील रस्ता हा खासदार रक्षाताई खडसे यांच्या निधीतून काँक्रिटीकरण करण्यात येत होते.मात्र पेपर ब्लॉक बसवण्याची मागणी समोर आल्याने त्यासाठी ग्रामनिधी पुरेशी नसल्याने आमदार साहेबांकडे प्रस्तावित आहे निधी मिळाल्यास लवकर काम सुरू करण्यात येईल.

लोकनियुक्त सरपंच,

संगीता भास्कर पाटील, खिर्डी ॥ बु ॥

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!