Homeताज्या बातम्याखिर्डी येथे महावितरण कंपनीचा अजब कारभार .. चक्क...

खिर्डी येथे महावितरण कंपनीचा अजब कारभार .. चक्क दोरीने बांधला इलेक्ट्रिक पोल…

खिर्डी/प्रतिनिधी=दि.22 ( विनायक जहुरे ) तालुक्यातील खिर्डी खु! येथे महावितरण कंपनी ने भर वस्तीत विद्युत प्रवाह असलेल्या इलेक्ट्रिक पोल ला दिला दोरीचा आधार हवेचा किंवा धक्का लागताच नाचू लागतो पोल.

सविस्तर वृत्त असे की गेल्या 15 दिवसापूर्वी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वाऱ्याने रावेर तालुक्यातील खिर्डी खु! येथील बाजार पट्टयातील लिंबाचे झाड पडून विद्युत इलेक्ट्रिक पोल वर पडून तार तुटले जाऊन पोल पूर्णपणे एका बाजूने वाकला गेल्याने त्याला काढून किंवा नवीन पोल न उभारता महावितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांनी अजब शक्कल लढवली चक्क तुटलेल्या झाडाच्या खोडाला दोर बांधून त्याला आधार देण्याचं काम केले.

त्याचबरोबर ज्या ठिकाणी हा पोल उभा आहे तिथे आठवडे बाजार भरत असून बाजूला च वस्ती घरे आहेत लहान मुले, महिला बाहेर अंगणात बसलेले असतात. त्यातच सध्या हवामान विभागाने राज्यात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस व वारा येण्याचे संकेत दिल्याने विद्युत इलेक्ट्रिक पोल पडून मोठी जीवितहानी होऊ शकते. तरी महावितरण कंपनीने अशी दुर्घटना होऊ नये यासाठी त्वरित नवीन पोल उभारून दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील रहिवाशी नागरिकांनी प्रतिनिधी शी बोलतांना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!