Homeआरोग्यकिनगाव ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण होणार तरी केव्हा ? नागरिकांमध्ये तिव्र नाराजी

किनगाव ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण होणार तरी केव्हा ? नागरिकांमध्ये तिव्र नाराजी

यावल दि .३ तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) यावल तालुक्यातील किनगाव येथील  ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पुर्ण होवून ही लोकार्पण का होत नाही यामुळे  परिसरातीत  ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या रुग्णालयासाठी उत्कृष्ट व सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून, आवश्यक त्या पदांवर कर्मचारी भरती देखील झालेली आहे. मात्र सर्व सुविधा उपलब्ध असून सुद्धा ग्रामीण रुग्णालय बंद अवस्थेत आहे.
ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांना किरकोळ आजारापासून ते गंभीर उपचारांसाठी यावल, भुसावळ किंवा जळगाव जावे लागते. त्यामुळे प्रवासासाठी  होणारा विलंब व खर्च नागरिकांना जाचक ठरत आहे. अनेक वेळा अपघातग्रस्त वा गंभीर रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत मिळण्यात विलंब होतो आणि त्यामुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता वाढते.

स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष न दिल्याबद्दल ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. मंजूर झालेले ग्रामीण रुग्णालय सुरु न होणे ही प्रशासनाची व लोकप्रतिनिधींची मोठी उदासीनता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आरोग्य प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन रुग्णालयाचे लोकार्पण करावे, अशी मागणी केली जात आहे. किनगाव येथिल ग्रामीण रुग्णालय सुरु न झाल्यास नागरीकांनी तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!