Homeताज्या बातम्याकास्ट्राईब शिक्षक संघटना सदैव कर्मचाऱ्यांच्या पाठीशी -- राज्य सरचिटणीस रवींद्र पालवे

कास्ट्राईब शिक्षक संघटना सदैव कर्मचाऱ्यांच्या पाठीशी — राज्य सरचिटणीस रवींद्र पालवे

मुक्ताईनगर दि .17 (प्रतिनिधी ) आजच्या काळात नोकरी करणे तसेच नोकरी टिकवणे अतिशय कठीण बनले आहे. शासन धोरणांमुळे कर्मचाऱ्यांच्या हक्क अधिकारांवर गदा आणण्याचे काम सुरू आहे. परंतु कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कास्ट शिक्षक संघटना सदैव कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ‘ प्रतिपादन कास्ट्राईब शिक्षक राज्य संघटनेचे सरचिटणीस रवींद्र पालवे यांनी मुक्ताईनगर येथे केले. मुक्ताईनगर येथील विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत पालवे बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हाध्यक्ष संजय निकम हे होते.

याप्रसंगी शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या टीईटी परीक्षेत संदर्भात तसेच शिक्षक / कर्मचारी बढती, शिक्षकांच्या समस्या तसेच 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळणे बाबत, तसेच 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना सुद्धा जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भात लढा सुरू असल्याचे सांगितले. यासोबतच शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे कमी करणे साठी शासन स्तरावर मागणी करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शासनाचे कर्मचाऱ्यांच्या विरोधात नवनवीन येणारे जी.आर. या संदर्भात कास्ट्राईब शिक्षक राज्य संघटनेचे सरचिटणीस रवींद्र पालवे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना ही कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी सदैव लढणारी व त्यांच्या पाठीशी उभी राहणारी संघटना असल्याचे सांगितले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ.संजय निकम यांनीही अनमोल असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी उपाध्यक्ष शरद बोदडे, कार्याध्यक्ष चंद्रमणी इंगळे, उपाध्यक्ष प्रा.सुशील बोदडे तसेच ज्येष्ठ सल्लागार सिद्धार्थ निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!