Homeसामाजिकऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वक्फ बचाव अभियान अंतर्गत 5 जुलै...

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वक्फ बचाव अभियान अंतर्गत 5 जुलै रोजी जळगांव येथील ईदगाह मैदानवर भव्य सभा होणार ….

मुक्ताईनगर ( लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि . 4 ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जळगांव व वक्फ बचाव समितीच्या माध्यमातून “वक्फ बचाव… संविधान बचाव”अभियान अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी “वक्फ कॉडीनेटर समितीचे अब्दुल करीम सालार (कॉडीनेटर) मुफ्ती हारून नदवी(अध्यक्ष), सोहेल अमीर शेख, सुन्नी जमात चे अध्यक्ष सैय्यद अयाज अली, काजी मुजमिल नदवी, अमजद पठाण, साबीर मुस्तुफाबादी, यांची समिती प्रत्येक मस्जिद ला भेट देऊन त्यांचा सोबत “वक्फ बचाव अभियान”बाबत लोकांन मध्ये जनजागृती निर्माण करून संविधानाचे मार्गाने सरकार व कोर्टातून न्याय मागत आहेत,

यावेळी सरकारचे जे धोरण वक्फ बिल बाबत आहे त्यांचा विरोध म्हणून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे सेक्रेटरी मौलाना मोहम्मद उमरेन महेमुफज रहेमानी साहेब हे जळगाव येथे येत असून ते वक्फ बिल बाबत सविस्तर पद्धतीने लोकांना मार्गदर्शन व जनजागृती करणार आहे, सदर चे कार्यक्रमाचे आयोजन जळगांव वक्फ बचाव समिती कडून करण्यात येत आहे. त्यात एक भाग म्हणून हे वक्फ बचाव समिती ने मुक्ताईनगर ला पण भेट देऊन त्यांनी प्रत्येक मस्जिद चे मुतवल्ली, सचिव, तसेच ईदगाह, कब्रस्तान, दर्गाह,खाणका, चे पदाधिकारीना निमंत्रण देऊन जळगांव ला होणाऱ्या 5 जुलै 2025 चे कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आहे व ह्या वेळी वक्फ का काला कानून रद्द करो… रद्द करो… चे घोषणा देण्यात आल्या. ह्या वेळी मुक्ताईनगर वक्फ बचाव समिती चे हकीम चौधरी ( समन्वक) अफसर खान, शकील सर खाटिक, शरीफ बेपारी, हाफिज अमीन, लाल खा, आरिफ आझाद, लुकमान बेपारी, अनिस मणियार, कलीम मणियार (मुतवल्ली मणियार मस्जिद) अहमद ठेकेदार, खुस्तार जनाब, समद खाटीक आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!