Homeसामाजिकऐनपुर येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

ऐनपुर येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

ऐनपुर दि .20 प्रतिनिधी (विजय एस अवसरमल ) ऐनपुर येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी असल्याने नाभिक समाजाच्या वतीने दि. २०/०८/२०२५ रोजी सकाळी ११.००वाजता मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल हरी पाटील हे होते त्यांच्या हातून संत सेना महाराज यांच्या हस्ते माल्यार्पण करुन कार्यक्रमाचे दिप व धुप पुजन करण्यात आले या कार्यक्रमाला निंभोरा पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे, सरपंच अमोल महाजन, भगवान महाजन, रघुनाथ पाटील,शुभम पाटील, ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत तायडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, पत्रकार, उपस्थित होते या कार्यक्रमाला ऐनपुर येथील भजनी मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा कार्यकर्ते संदीप मावळे, राहुल सनंसे, अनिल मावळे, प्रविण शिरनामे, स्वप्निल मावळे, गौरव मावळे, पंकज मावळे, योगेश मावळे,शुभम मावळे,तेजस शिरनामे, हिमांशू शिरनामे,अक्षय मावळे, वेदांत मावळे, प्रदिप मावळे,निहार मावळे, उमेश सोनवणे यांनी व समस्त नाभिक समाज बांधव यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग राजाराम मावळे यांनी केले तर आभार दिनकर मावळे यांनी मानले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!