Homeशिक्षण-प्रशिक्षणउत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल मिलिंद वासुदेव कुरकुरे यांना पुरस्कार 

उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल मिलिंद वासुदेव कुरकुरे यांना पुरस्कार 

यावल दि . 2 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे )  दि 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी गुणगौरव समारंभ कार्यक्रम मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे श्री मिलिंद वासुदेव कुरकुरे ग्राम महसूल अधिकारी दहिगाव तहसील कार्यालय यावल यांना यावल रावेर तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय फैजपूर यांच्या मधून चांगले उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा नामदार गुलाबराव पाटील व मा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मा मंत्रीमहोदय नामदार गिरीश भाऊ महाजन नामदार संजय सावकारे राजू मामा गौरविण्यात यांच्या उपस्थित सालाबाद प्रमाणे महसूल विभागाच्या वतीने दरवर्षी एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जातो. महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मागील वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. यामध्ये मिलिंद वासुदेव कुरकुरे ग्राम महसूल अधिकारी दहिगाव  तहसील कार्यालय यावल वर्षभरात केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करून पुरस्कारासाठी निवड केली जाते.

त्यानुसार यावर्षी महसूल विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!