Homeक्राईमआमोदा गावाजवळ प्रवाशांनी भरलेली खाजगी बस पुलाखाली कोसळली, एकाच मृत्यू, 25 ते...

आमोदा गावाजवळ प्रवाशांनी भरलेली खाजगी बस पुलाखाली कोसळली, एकाच मृत्यू, 25 ते 30 प्रवासी जखमी फैजपूर भुसावळ रस्त्यावरील घटना..

रावेर प्रतिनिधी ( मुबारक तडवी ) दि .6 फैजपूर – भुसावळ रस्त्यावरील आमोद्या जवळील मोर नदीच्या पुलावरून पुलाचे कठडे तोडून प्रवाशांनी खच्चून भरलेली मध्यप्रदेशातील खाजगी बस पुलाखाली कोसळून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक ६जुलै रोजी सकाळी 8. 30 वाजेच्या दरम्यान घडली.

यावल तालुक्यातील आमोदा- फैजपूर रस्त्यावर इंदोरहून जळगावकडे येणारी प्रवाशांनी भरलेली श्री गणेश लक्झरी खासगी बस पुलाचा कठडा तोडून थेट पुलावरून सुमारे 20 ते 25 फूट खाली कोसळली. या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे .

स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. पोलिसांना या बाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस ही पोहोचले असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अद्याप अपघाताचे कारण समोर आलेले नसले तरी चालकाचे नियंत्रण सुटल्या मुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी परिसरात या आठवडाभरात अनेक अपघात घडले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!