Homeशिक्षण-प्रशिक्षणआदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र वाटप व आढावा बैठक संपन्न

आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र वाटप व आढावा बैठक संपन्न

कोपरगाव दि . 3 प्रतिनिधी  (नवनाथ  उल्हारे  एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष मा.शिवाजीराव ढवळे साहेब यांच्या आदेशाने व एकलव्य संघटना महासचिव मा.किरणजी ठाकरे सर यांच्या अध्यक्षतेखाली एकलव्य संघटनेच्या व एकलव्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथे तयार करण्यात आलेल्या जातीच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले व शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल करण्याच्या प्रक्रिया संदर्भाने महत्वाची बैठक देर्डे चांदवड मारुती मंदिर येथे संपन्न झाली
यावेळीप्रदेश संघटक अशोक माळी साहेबसुभाष पवार जिल्हा सहसंपर्कप्रमुख उत्तम पवार ता.अध्यक्ष कोपरगाव
वाल्मिक गोधडे टायगर फोर्स ता.अध्यक्ष अनिल सोनवणे विद्यार्थी संघटना ता.अध्यक्ष योगेश सोनवणे मीडिया ता.अध्यक्ष कोपरगाव निलेश ठाकरे ता.कार्याध्यक्ष कोपरगाव
बहुजन भीम पँथर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार मुन्नाभाई शेख तसेच उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाबासाहेब मोकळ.शिव सेना उ बा ठा कोपरगाव ता.उपाध्यक्ष कृष्णा आहेर बाळासाहेब मोरे ता.उपाध्यक्ष कोपरगाव अर्जुन सोनवणे टायगर फोर्स ता.उपाध्यक्ष बाबासाहेब बर्डे विद्यार्थी संघटना ता.उपाध्यक्ष कृष्णा निकम टायगर फोर्स ता.खजिनदार कोपरगाव गोरख पगारे युवा ता मार्गदर्शक कोपरगाव शंकर बर्डे युवा ता.मार्गदर्शक कोपरगाव
विनोद माळी ता.मार्गदर्शक दिपक ठाकरे टायगर फोर्स ब्राम्हणगाव गट प्रमुख रमेश सोनवणे शांताराम जाधव
आदी देर्डे चांदवड गावातील आदिवासी समाज बांधव उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

error: Content is protected !!