Homeसामाजिकआदिवासी टोकरे कोळी व भिलाला ,बारेला ,पावरा जमात बांधव एकत्र साजरा करणार...

आदिवासी टोकरे कोळी व भिलाला ,बारेला ,पावरा जमात बांधव एकत्र साजरा करणार आदिवासी दिवस

यावल दि 2 तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) ९ ऑगस्ट जागतीक आदिवासी दिन यावल येथे भिलाला . बारेला . पावरा व आदिवासी टोकरे कोळी समाज बांधव एकत्र येऊन साजरा करणेसाठी यावल येथील जीनिंग प्रेस सभागृहात आदिवासी टोकरे कोळी व भिलाला . बारेला .पावरा समाज बांधवाची सयुक्त बैठक पार पडली . ही अंजाळे येथील मा . सरपंच यंशवत सपकाळे (पैहलवान )यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत आदिवासी दिन साजरा करण्या बाबत कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली व फैजपुर रोड लगत असलेल्या यावल येथील मनु माता मंदिर जवळ सर्व समाज बांधवांनी सकाळी ९ वाजता उपस्थित राहतील व तेथून रॅलीला सुरवात करण्यात येणार आहे या बैठकीत उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन सपकाळे, संदीपभैया सोनवणे (सरपंच ) वढोदा .गोमतीताई बारेला, उपाध्यक्ष विजय सपकाळे , व मुकेश कोळी . खेमचंद कोळी, भारत साळुंके, नरेंद्र कोळी, हिरालाल कोळी, बिराम बारेला , फुलसिंग बारेला, विजय बारेला, भरत सांळुके . दिनेश बारेला, अनिल बारेला, गोकुळ कोळी . महेश बारेला सह असंख्य जमात बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!