Homeताज्या बातम्याआंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या रावेर तालुकाध्यक्षपदी बाळु शिरतुरे तर सचिवपदी प्रशांत गाढे...

आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या रावेर तालुकाध्यक्षपदी बाळु शिरतुरे तर सचिवपदी प्रशांत गाढे याची बिनविरोध निवड

रावेर (प्रतिनिधी) दि.6. रावेर येथे आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरनची बैठक आज दि.6. शुक्रवार रोजी सकाळी 11. वाजता रावेर येथील नवीन रेस्ट हाऊस येथे केंद्रीय सरचिटणीस प्रकाशजी सरदार यांच्या अध्यक्षतेखाली निवड संपन्न झाली. या बैठकीला आंबेडकरी फोरमचे जिल्हाध्यक्ष दिनेश भाऊ ईखारे हे सुद्धा उपस्थित होते. आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या रावेर तालुकाध्यक्षपदी बाळु शिरतुरे तर सचिवपदी प्रशांत गाढे याची बिनविरोध निवड करण्यात आली.तर पुढील कार्यकारीणी उपाध्यक्ष प्रशांत सवर्णे, प्रसिध्दी प्रमुख विनायक जव्हुरे, संघटक दिनेश सैगमिरे,प्रदीप कोचुरे, प्रमोद गायकवाड, रुपेश इंगळे, उमेश तायडे, शालीक सवर्णे, विजय शामराव अवसरमल, विजय काशिनाथ अवसरमल, योगेंद्र भालेराव, जितेंद्र साबळे, राजेंद्र वाघ याची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमचे महाराष्ट्र संघटक राजेंद्र अटकाळे, महाराष्ट्र प्रसिध्दी प्रमुख राहुल गाढे जिल्हाउपाध्यक्ष नगिनदास इंगळे सर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संतोष कोसोदे,जिल्हासंघटक सचिव कांतीलाल गाढे,जिल्हासंघटक प्रविण धुंदले, हे उपस्थितीत होते.
या निवडी बद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

error: Content is protected !!